गांधीवाद इतिहासजमा झाला?
इतर देशांनादेखील गांधींपासून प्रेरणा आज मिळत आहे ही गोष्ट ध्यानात आणली पाहिजे. या गोष्टी ज्यांना मान्य आहेत असे लोकदेखील आता म्हणू लागले आहेत की, गांधीजींची लोकोत्तर कामगिरी मान्य, पण आता त्याचे महत्त्व किती? फार तर गांधीजींविषयी कृतज्ञता व्यक्त करू. पण गांधी आता इतिहासजमा झाले आहेत एवढे गांधीवाद्यांनी मान्य केले पाहिजे. कित्येक लोक गांधीजींचे धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्रांतिकार्य मान्य करतात.......